नमस्कार माझ्या सर्व शिक्षक बांधव,व भगिनींनो
माझा हा शैक्षणिक ब्लॉग महाराष्ट्र राज्यातील ई-शिक्षक बांधवाना आपापल्या शाळेवर विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे अध्यापनाचे कार्य करीत असताना कोणतीही अडचण येऊ नये तसेच अध्यापन आनंददायी व मनोरंजक व्हावे यासाठी तंत्रस्नेही शिक्षक श्री. बालाजी जाधव आणि श्री.राम सालगुडे सर, तसेच आमच्या भूम तालुक्यातील पं.स. गटशिक्षणाधिकारी श्रीमती. तृप्ती अंधारे ताई यांच्या मार्गदर्शना खाली मी तो सध्या बनवीत आहे. जेणे करून आपल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याची सर्वांगीण प्रगती होण्यास आणि आपल्या शाळांचा अतिउच्च दर्जा वाढण्यास या माझ्या ब्लॉगमुळे आपणास नक्की मदत होईल ही आशा बाळगतो.
या माझ्या ब्लॉगमध्ये आपणास काही त्रुटी आढळल्यास मला सूचना करावी व आपणाकडील शैक्षणिक माहिती माझा whatsapp mob.no. 8605493505 यावर पाठवण्यास हरकत नाही.
माझा ब्लॉग पाहिल्यावर ब्लॉग बाबत प्रतिक्रिया देण्यास विसरू नका.
माझा ब्लॉग पाहिल्यावर ब्लॉग बाबत प्रतिक्रिया देण्यास विसरू नका.
या माझ्या ब्लॉगचे काम सध्या प्रगतीपथावर असून ते लवकरच पूर्ण करीत आहे .
श्री.प्रमोद माणिकराव महामुनी
ई-शिक्षक मित्र भूम तालुका
No comments:
Post a Comment