eshikshakbhoom.blogspot.com

अक्षरमैत्री उपक्रम

भूम तालुक्यातील अभिनव उपक्रम- अक्षर मैत्री 
"सुंदर अक्षर हा विद्यार्थ्याचा खरा अलंकार आहे" असे म्हणतात. त्यासाठी भूम तालुक्यातील वाल्हा शाळेचे शिक्षक श्री.गोरे गणेश यांनी  प्रायोगिक तत्त्वावर शाळेत चालू केलेला उपक्रम म्हणजे अक्षरमैत्री-
हा उपक्रम इयत्ता 1 ते 8 वर्गांसाठी खूप  फायदेशीर आहे त्यात मुळाक्षरांच्या लेखनापासून टप्याटप्याने 40 दिवस हा उपक्रम दैनंदिन राबऊन विद्यार्थ्यांमध्ये सुंदर अक्षर निर्माण होण्यास या  उपक्रमाचा    वाल्हा शाळेला खूप फायदा  झाला. वाल्हा शाळेवरील मुलांचे आज खूप सुंदर अक्षर आहे हे  लक्षात आल्यावर भूम तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती.तृप्ती अंधारे ताई यांनी हा अक्षरमैत्री उपक्रम  भूम तालुक्यातील सर्व शाळामध्ये चालू करण्याचे आवाहन  केले आहे त्या प्रमाणे हा उपक्रम आज शाळावर सध्या चालू आहे. 


विद्यार्थ्यांचे अक्षरमैत्री उपक्रम शाळा स्तरावर घेण्यापूर्वी मूलांचे लेखन
.








 विद्यार्थ्यांचे अक्षरमैत्री उपक्रम 40 दिवस शाळा स्तरावर घेतल्यानंतर  मूलांचे  लेखन



























No comments:

Post a Comment