eshikshakbhoom.blogspot.com

कन्या सुरक्षा कवच तालुकास्तरीय उपक्रम

  
भूम पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी कार्यालय   
तालुकांतर्गत ' कन्या सुरक्षा कवच ' हा उपक्रम 
ऑगस्ट  2014 पासून कार्यान्वित
 





 

2. सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित कविता आणि   
    थोडी माहिती
    



3.  कन्या सुरक्षेसाठी तक्रार पेटी फोटो






4.कन्या सुरक्षा  इमर्जन्सी  व  इतर टोल फ्री नंबर्स :






 कन्या सुरक्षा कवच उपक्रमांतर्गत तालुक्यातील शिक्षक महिला मेळाव्यात शिक्षक महिलांबरोबर उस्मानाबाद जिल्ह्याचे  C.E.O. माननीय श्रीमती.सुमन रावत यांचे बरोबर राबवलेल्या उपक्रमाबाबत मार्गदर्शन करताना







 जीवन शिक्षण मध्ये भूम तालुक्यातील शिक्षण विभाग राबवीत असलेल्या उपक्रमावर भूमचे गटशिक्षणाधिकारी श्रीमती. तृप्ती अंधारे ताई.




कन्या सुरक्षा भूम तालुका शिक्षण विभाग उपक्रमांतर्गत  कुंथलगिरी येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निम्मित किशोरी मेळावा कार्यक्रम गाणी गीते नाट्यीकारण संवाद विविध वकृत्वस्पर्धा इत्यादी कार्यक्रम आयोजीत  करण्यात आले. 

कन्या सुरक्षा कवच उपक्रमांतर्गत विविध शाळांवर शिक्षक आणि विद्यार्थी यांनी तयार केलेले पोस्टर्स

 







कन्या सुरक्षा उपक्रम - शाळांनी तयार केलेले हस्तलिखित स्पर्धा कार्यक्रम उद्घाटन करताना भूम पंचायत समितीचे सभापती श्री.भोगील साहेब आणि गटविकास अधिकारी श्री.उगलमुगले साहेब 





No comments:

Post a Comment