eshikshakbhoom.blogspot.com

माझी शाळा व शाळेतील उपक्रम

    1.  शैक्षणिक वर्ष 2014-15,   16 जुन रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी गटशिक्षणाधिकारी श्रीम.तृप्ती अंधारे ताई व शिक्षक यांनी  प्रवेशपात्र मुलांना शाळेत प्रवेश देण्यासाठी पालक भेटी घेतल्या, तसेच शाळा स्वच्छ्ता अभियान स्वतः शाळेतील स्वच्छता करताना मुलांबरोबर तृप्ती अंधारे ताई-



    2. जिल्हा परीषद प्राथमिक शाळा हिवरा तालुका भूम या  माझ्या शाळेत दिनांक 31/01/2015 रोजी सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे गावातील लोन्कांनी बक्षिस 17000 रुपये जमा झाले.  












     2. माझ्या शाळेतील प्रजासात्त्तक दिनी पार पडलेल्या कार्यक्रमाचे फोटो -









     3. 26 जानेवारी निम्मित्त शाळा स्तरावर घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धा -





    4. माझ्या शाळेतील राजू-मीना मंच व दाप्तराविना शाळा आयोजित केलेले विविध उपक्रम-



































     
        
         शाळेतील वृक्षारोपण 



    सरदार वल्लबभाई पटेल यांची जयंती



    पंडीत जवाहरलाल नेहरू जयंती
    जागतिक toilet दिन
    इयत्ता 7 वीच्या विद्यार्थिनीच्या कलाकृती




    उपक्रम भेळ तयार करणे

    सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा

    पोषण आहार लोगो काढून घेताना

     सुंदर माझे अक्षर उपक्रम

    कार्यानुभव








      माझा वाढदिवस शाळेत साजरा करताना शिक्षकवृंद आणि मी वाढदिवसनिमित्त सर्व  विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप करताना




    No comments:

    Post a Comment