अ. क्र.
|
योजनेचे नाव
|
वर्ग
|
निकष
|
1
|
उपस्थिती भत्ता
|
ई . १ली ते ४ थी
|
SC, ST, VJNT संवर्गातील दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या
किंवा वार्षिक उत्पन्न ११०००/- व शहरी ११८५०/- महसूल
अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असणाऱ्या दरमहा ७५% उपस्थिती असणाऱ्या मुली
|
2
|
मोफत गणवेश योजना
|
ई . १ली ते ४ थी
|
SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली
|
3
|
मोफत लेखन साहित्य
|
ई . १ली ते ४ थी
|
SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली
|
4
|
शालेय पोषण आहार
|
ई . १ली ते ५ वी
|
ई . १ली ते ५ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला - मुलींना दररोज
|
5
|
राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजना
|
ई . ६वी ते ८ वी
|
ई . ६वी ते ८ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला-मुलींना दररोज
|
6
|
मोफत पाठ्यपुस्तके
|
ई . १ली ते ८ वी
|
ई . १ली ते ८ वी सर्व विद्यार्थी
|
7
|
मोफत गणवेश योजना
|
ई . १ली ते ८ वी
|
सर्व जातीच्या मुली तसेच SC, ST व दारिद्र्य रेषेखालील (BPL)पालकांची उर्वरित संवर्गातील फक्त मुले
|
8
|
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
|
इ . ५वी ते ७वी
|
SC,VJNT,SBC संवर्गातील मुली
|
9
|
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
|
इ . ८वी ते १० वी
|
SC संवर्गातील मुली
|
10
|
माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती
|
ई. ५वी ते १० वी
|
SC,VJNT.SBC मुले व मुली
|
11
|
परीक्षा फी ई. १० वी (एस . एस . सी . बोर्ड )
|
ई. १० वी
|
SC,ST,VJNT,SBC विशेष मागास मुले व मुली
|
12
|
अस्वच्छ व्यवसायात असलेल्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती
|
ई. १ली ते १० वी
|
१) जातीचे बंधन नाही २)व्यवसायाचे प्रमाणपत्र
ग्रामसेवक व सरपंच यांच्या स्वाक्षरीने ,
शहरी भागामध्ये
उपयुक्त म . न . पा . यांचे प्रमाणपत्र ३)खालील व्यवसाय असावेत . जनावरांची कातडी सोलणे , कातडी कमावणे ई .
|
13
|
अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
|
ई. १ली ते १० वी
|
४०% अपंगत्व प्रमाणपत्र असणारे खालील विद्यार्थी विद्यार्थी अ ) अंध
ब)मुकबधीर क)अस्थिव्यंग
|
14
|
राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती
|
११वी
|
एस . एस . सी . बोर्ड परीक्षा ७५% गुण घेऊन अकरावीत प्रवेश SC, VJNT, SBC मुले मुली
|
15
|
राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती
|
१०वी व १२ वी
|
१०वी व १२ वी बोर्डात शाळा /महाविद्यालयातून सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून
प्रथम क्रमांक SC,VJNT,SBC
मुले मुली
|
16
|
अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रोत्साहन भत्ता
|
५ वी ते ७ वी
|
मुस्लीम ,
बौध , ख्रिस्चन , शीख ,
जैन व पारशी
समाजातील दरमहा ७५% उपस्थिती असणारे मुले - मुली
|
17
|
मोफत गणवेश योजना
|
१ली ते ४ थी
|
मुस्लीम ,
बौध , ख्रिस्चन , शीख ,
जैन व पारशी
समाजातील मुले - मुली (अल्पसंख्यांक विभाग योजने अंतर्गत )
|
18
|
PRIMATRIK अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
|
ई. १ली ते १० वी
|
मुस्लीम
, बुद्ध , ख्रिस्चन , शीख ,
पारशी समाजातील
विद्यार्थ्यांसाठी १)मागील वर्षी ५०% गुण आवश्यक २) उत्पन्न १ लाखांपर्यंत ३)साक्षांकीत फोटो ४)१०/- च्या स्टंप पेपर वर स्वयं घोषित अल्पसंख्यांक
असलेले प्रमाणपत्र ५)एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त पाल्यांना अनुद्नेय नाही
|
19
|
सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना
|
ई . १ ते १० एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी
|
१)
ST संवर्गातील मुले
मुली २)मुख्याध्यापकांनी ST असल्याचे प्रमाणित केलेले प्रमाणपत्र ३)वार्षिक उत्पन्न रु १. ०८ लाखांपेक्षा कमी आसल्याचे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र ४)दरमहा उपस्थिती
८०% आवश्यक .
|
येथे करा
- Home
- कन्या सुरक्षा कवच तालुकास्तरीय उपक्रम
- माझी शाळा व शाळेतील उपक्रम
- भूम तालुका शैक्षणिक उपक्रम फोटो अल्बम
- अक्षरमैत्री उपक्रम
- वर्ग शिक्षक व कार्यालयीन महत्वाची कागदपत्रे
- मासिक अहवाल
- मूल्यमापन
- गुगल अर्थ-जगातील सर्व भौगोलिक माहिती
- अवकाश वेध
- आपल्या भारताच्या तिरंगी झेंड्या विषयी इंग्रजीत माह...
- बाल साहित्य संमेलन
- इतरांच्या कविता
- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा-भूम
- भूम तालुका शाळातील उपक्रमांचे फोटो अल्बम
- 1 ते 8 वी पाठ्यपुस्तके डाउनलोड करा
Saturday, 28 March 2015
शासनाच्या विद्यार्थ्यांसाठी विविध योजना
Subscribe to:
Posts (Atom)